उद्या स्वातंत्र्य दिन आहे. देशभरात मोठा उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान हतनूर धरणाला स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे.