भुसावळजवळील हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून 3955 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीत होत आहे.