जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात ७ टक्क्यांची घट झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने प्रशासनासमोर जलव्यवस्थापनाचे आव्हान उभे ठाकले आहे.