भुसावळच्या हतनूर धरणाच्या 4 दरवाजे उघडले. 6 हजार 392 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे.