पॅन आणि आधार कार्ड लिकिंगसाठी सरकार अनेकदा मुदत देऊन थकलेली आहे. अनेकांनी ही जोडणी केलेली आहे. पण अद्यापही काहींनी दोन्ही कार्ड जोडलेले नाही. त्यामुळे आता सरकारने अखेरची संधी दिली. ज्यांनी हि लिंकिंग पूर्ण केलेली नाही. त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.