महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, दरम्यान ज्यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही, असे उमेदवार आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत, अनेकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.