नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरातील युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना तसेच इतर हॉकर्स बांधवांनी अमरावती येथील गाडगे महाराज समाधीस्थळी 'मीठ भाकर आंदोलन' करत आपला आवाज उठवला.अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले असून उपासमारीची वेळ आली आहे.