शरीरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. एका नवीन संशोधनानुसार, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, ज्यामुळे हार्ट फेल्युअर आणि मृत्यूची शक्यता संभवते. महिला आणि पुरुषांसाठी निश्चित हिमोग्लोबिन पातळी जाणून घेणे आणि आयर्न, फॉलिक ॲसिड व व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता दूर करणे महत्त्वाचे आहे.