जळगावच्या पिंप्राळा परिसरातील सोनी नगर, आनंद मंगल सोसायटी, निसर्ग कॉलनीसह इतर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.