ताणतणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? या व्हिडिओमध्ये ताण आणि हृदयविकाराचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी टाळाव्यात आणि कोणत्या आत्मसात कराव्यात याबद्दल महत्त्वाच्या टिप्स मिळवा. धूम्रपान, जास्त साखर, बाहेरचे अन्न टाळा; नियमित चाला, पुरेशी झोप घ्या आणि योग्य चरबीयुक्त पदार्थ निवडा.