नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र होताना दिसून येत आहे. या ऋतूतील तापमानाने उच्चांक गाठला असून, आजचा तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले. तापमानाची तीव्रता वाढत असल्याने मानवी जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे.