कोल्हापुरात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेत. त्यात राधानगरी,गगनबावडा, भुदरगड या तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणातील धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेताय. भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा प्रवाहित झालाय