परवाच्या ढगफुटीने मुखेड तालुक्यावर अक्षरशः कहर केला आहे. ड्रोन कॅमेरातून दिसणारी ही दृश्यं किती भयावह आहेत हे तुम्ही पाहू शकता.संपूर्ण परिसर पावसामुळे उद्ध्वस्त झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.