बीड जिल्हाला वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे, वडगाव सुशी येथे वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं, अनेक ठिकाणी पडझड झाल्याची पाहायला मिळत आहे.