महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, अवकाळी पावसामुळे धानाचे पुंजके भिजून मोठं नुकसान झालं आहे.