हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, अमरावती शहरासह ग्रामीण भागात तिवसा, मोर्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.