नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.