बीडच्या केज तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या वादळी पावसामुळे युसुफ वडगाव, सादोळा, भालगाव या परिसरात अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत.