करमाळा शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली असून सध्या जोरदार पाऊस सुरू असून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आकाश ढगांनी दाटून गेले असून अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.