खोलेश्वर मंदिर रस्त्यावरील विद्रुपा नदीला पूर आल्याने, हा रस्ता पूर्णतः बंद झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. तर रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.