गोंदिया जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाची संततधार कायम आहे. काल मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज सकाळी देखील सुरू असून या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.