जळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. दोन ते तीन दिवस जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.