जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग केली. पहिल्याच पावसात जळगाव शहरातील रस्त्यांची दाणादाण उडाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.