मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली. महामार्गावरील निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली.