चंद्रपूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे काही ठिकाणी उभ्या धानाला कोंब फुटले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.