छत्रपती संभाजीनगर शहरात आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच शहराच्या विविध भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.