छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवना टाकळी धरणाचे 3 दरवाजे उघडले आहेत.