धुळे तालुक्यातील रानमळा तिखी गरताड मोहाडी या भागातील शेतीला फायदेशीर असणारा रानमळा लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण..