गोंदिया जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर सातत्याने कायम असल्याने सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, ग्रामीण भागातील रस्त्यांना अक्षरशः नाल्यांचे स्वरूप आले आहे....