खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जगबुडी नदीला पूर आला असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.