कोल्हापूरला पावसानं झोडपलं असून, जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.