लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मोठा पाऊस झाला असून औसा तालुक्यातून वाहणारी तावरजा नदी प्रवाहित झाली आहे. अनेक दिवसांच्या खंडा नंतर पाऊस झाला आहे.