पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसाने चांगलच झोडपून काढलय. गेल्या 24 तासांत तब्बल 131 मिलीमीटर पाऊस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.