मंडणगड तालुक्यात सकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पाऊस आहे. या पावसामुळे भिंगळोली इथला बस डेपो आणि शासकीय रेस्टहाऊसमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.