दापोली फाटा समर्थ नगर येथील अनिल घरटकर व राजू नगरकर यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने व घराला पाणी लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते.