मुंबई उपनगरात काळ्या ढगांसह जोरदार पाऊस पाहायला मिळतो आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह उपनगरातील सर्व भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हा टॉप अँगल व्हिडिओ कांदिवली मालाड पश्चिम भागातील आहे.