मुंबईत आज अलर्ट देण्यात आला आहे, अशातच वाऱ्याचा वेग जास्त त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दादर पच्छिम येथील शिवाजी पार्क मैदाना जवळच्या परिसरात एक झाड पडले आहे.