नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली. पेरणी केलेल्या पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाली आहे. दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.