नंदुरबार जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली, सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं