नाशिक जिल्ह्यातील देवळा भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. अल्पावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.