आज पंढरपूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.