परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात काल दुपारनंतर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागात असलेल्या तीन ओढ्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने, शेत जमीनी खरडून गेल्या आहेत.