पुण्यातील खराडी परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.