रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.