सांगलीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. सांगलीमधील तासगावचा कापूर ओढा ओसंडून वाहू लागला आहे. सांगलीतील काही भागांत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.