महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे, पावसामुळे जिल्ह्यात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.