सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात दुपारपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात जोरदार पडत आहे.