सिन्नरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार उडाला. मध्यरात्री अनेक घरांत पाणी घुसले. हवामान खात्याच्या 'रेड अलर्ट' दरम्यान सिन्नरमध्ये मध्यरात्री २ वाजता मुसळधार पावसाने थैमान घातले.