बुलढाणा जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडतोय. काल सायंकाळी सुद्धा बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि यामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे शेतात पाणी साचलं आहे.