नवापूर तालुक्यातील खांडबारा गाव आणि परिसरात अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.